Revenue and Forest Department

आमच्याविषयी

<none>

महाराष्ट्र सरकारच्या महसुल आणि वन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.

ही वेबसाइट भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत महसूल आणि वन विभागाच्या विविध मिशन मोड प्रोजेक्ट्स (एमएमपी) सह महसूल आणि वन विभागाचा आढावा सादर करते.ही वेबसाइट अधिक चांगली आणि वापरकर्त्यांना उपयुक्त नागरिक सेवा तयार करण्यासाठी महाराष्ट्रातील महसूल आणि वन विभागाद्वारे घेतलेल्या पुढाकारांवर प्रकाश टाकते.या वेबसाइटवरून बघता येते की प्रगत समाधान आणि अत्याधुनिक प्रकल्प महाराष्ट्र राज्यातील खेडोपाडी व गावांमध्ये जीवनाच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा घडवून आणत आहेत.

  • डिजिटल भारत
  • आधार कार्ड
  • भारत सरकार
  • आपले सरकार
  • डिजिटल लॉकर